Weather Update | ऐन दिवाळीत पावसाचा धुमाकूळ, पुण्यासह काही भागात वादळी पाऊस

Maharashtra Rains: Mumbai, Pune, Satara, Kolhapur,
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, लातूर, नांदेड, बीड या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार

Weather Update |  राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला आहे.

परवा मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला तर काल पुण्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. अशात पुढील काही दिवस राज्यामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन हवामान खात्याकडून (Weather Update) करण्यात आले आहे.

A low pressure belt has formed in the Arabian Sea

अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पाऊस धुमाकूळ घालत आहे. चार दिवस ठाणे, पुणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आला आहे.

तर कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, लातूर, नांदेड, बीड या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचं हवामान खात्याने (Weather Update) म्हटलं आहे.

 

Written by Lokmat Online

महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न.

Marathi News Paper | Marathi News Live | Marathi News Today | Marathi News Maharashtra | Marathi News Live Tv | Marathi News Headlines | Marathi News Youtube | Marathi News Paper Lokmat | Marathi News Mumbai

महात्मा ज्योतिराव फुले यांचा 'सत्यशोधक' चित्रपटातील लूक रिव्हील

महात्मा ज्योतिराव फुले यांचा ‘सत्यशोधक’ चित्रपटातील लूक रिव्हील

uddhav thackeray in mumbra

“अरे नेभळटांनो तुमच्यात हिंमत असेल तर पोलीस बाजुला ठेवा आणि समोर या… – उद्धव ठाकरे